Umesh Kamat | राज कुंद्रा प्रकरणात वापरला उमेशचा फोटो, कलाकारांनी केलं लढायचं आवाहन

2021-07-23 1

राज कुंद्रा अटक प्रकरणात हिंदी चॅनेल्सनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता अभिनेता उमेश कामतचा फोटो वापरण्यात आला. उमेशने मीडियाच्या बेजबाबदारपणाचा निषेध केला असून मराठी कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale